Shabaash Mithu: मिताली राजच्या वाढदिवसाचं निमित्त साधत ‘शाबास मिठू’ चित्रपटांच नवीन पोस्टर रिलीज, 'या' दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

मेकर्सनी पोस्टर शेअर केले आहे ज्यामध्ये तापसी क्रिकेटरच्या लूकमध्ये दिसत आहे. 'शाबाश मिठू' 4 फेब्रुवारी 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Shabaash Mithu: मिताली राजच्या वाढदिवसाचं निमित्त साधत ‘शाबास मिठू’ चित्रपटांच नवीन पोस्टर रिलीज, 'या' दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला 
SHABAASH MITHU (Photo Credit - Twitter)

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee pannu) सध्या तिच्या आगामी ‘शाबाश मिठू’ (Shabaash Mithu) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तापसी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची (Mithali Raj) भूमिका साकारत आहे.  मात्र, आज मिताली राजच्या वाढदिवसानिमित्त 'शाबाश मिठू'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करून तिला सरप्राईज दिले आहे. मेकर्सनी पोस्टर शेअर केले आहे ज्यामध्ये तापसी क्रिकेटरच्या लूकमध्ये दिसत आहे. 'शाबाश मिठू' 4 फेब्रुवारी 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Tweet

 

View this post on Instagram

 

A post shared by Mithali Raj (@mithaliraj)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2021 04:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).