T20 World Cup 2022 साठी Team India ची नवी Jersey लॉन्च, BCCI ने शेअर केला Photo
T20 विश्वचषक 2022 साठी निवड समितीने 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे.
पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. BCCI ने रविवारी भारताची नवीन जर्सी लाँच केली आहे. T20 विश्वचषक 2022 साठी निवड समितीने सोमवारीच 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. भारतीय संघाने सध्या परिधान केलेली जर्सी नेव्ही ब्लू आहे. मात्र यावेळी भारतीय संघाच्या जर्सीचा रंग निळा आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement