IND vs NED ICC World Cup 2023 Live Streaming: विश्वचषकाच्या शेवटच्या साखळी सामन्यात नेदरलँड्सचा सामना भारताशी, जाणून घ्या कुठे पाहणार विनामूल्य सामना
दोन्ही संघांमधील विश्वचषक स्पर्धेतील साखळी फेरीतील हा शेवटचा सामना आहे. भारताने आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत, तर नेदरलँड्स आधीच विश्वचषकातून बाहेर पडले आहे.
आज विश्वचषक 2023 मध्ये भारत विरुद्ध नेदरलँड्स (IND vs NED) यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता खेळतील. दोन्ही संघांमधील विश्वचषक स्पर्धेतील साखळी फेरीतील हा शेवटचा सामना आहे. भारताने आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत, तर नेदरलँड्स आधीच विश्वचषकातून बाहेर पडले आहे. दरम्यान, दरम्यान, क्रिकेट चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डीडी स्पोर्ट्सवर सामना पाहता येईल. याशिवाय, तुम्ही Disney+ Hotstar अॅपवर सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंगही पाहू शकाल. (हे देखील वाचा: Happy Diwali 2023: टीम इंडियाचं पारंपारिक वेशात एकत्र दिवाळी सेलिब्रेशन! पहा फोटो)
Chasing their record 9th consecutive win in #CWC history, #TeamIndia clashes against the #Netherlands in Bengaluru!
Will they achieve this feat and go into the semifinals unbeaten?
Tune-in to #INDvNED in the #WorldCupOnStar
Today, 12.30 PM onwards | Star Sports Network#CWC23 pic.twitter.com/8haQGiWae1
— Star Sports (@StarSportsIndia) November 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2023 01:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

