MI vs RR, IPL 2024 14th Match Live Score Update: मुंबईच्या चार विकेट पडल्या, ब्रेव्हिसपाठोपाठ इशानही बाद, क्रीझवर कर्णधार पांड्या

घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवण्याचे मुंबईचे लक्ष्य असेल तर राजस्थानला वानखेडे स्टेडियमवर विजयाची हॅट्ट्रिक साधायची असेल.

MI vs RR, IPL 2024 14th Match Live Score Update: मुंबईच्या चार विकेट पडल्या, ब्रेव्हिसपाठोपाठ इशानही बाद, क्रीझवर कर्णधार पांड्या
राजस्थान रॉयल्स (Photo Credit: Twitter/IPL)

MI vs RR, IPL 2024 14th Match: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2024) आज हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स (MI vs RR) यांच्यात सामना होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवण्याचे मुंबईचे लक्ष्य असेल तर राजस्थानला वानखेडे स्टेडियमवर विजयाची हॅट्ट्रिक साधायची असेल. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना मुंबईला तिसरा धक्का लागला आहे. मुंबईचा स्कोर 20/4

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 01, 2024 07:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).