Mumbaicha Raja 'Rohit Sharma' मरिन ड्राइव्हवर चाहत्यांनी लावला नारा (Watch Viral Video)

त्यांचे हे ११ वर्षातील पहिले आयसीसी विजेतेपद आहे.भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचे लाखो चाहते खुश झाले आहे.

marin drive PC TW

Mumbaicha Raja 'Rohit Sharma': रोहित शर्माच्या नेतृत्तवाखाली भारताने आयसीसी टी 20 विश्वचषक 2024 (T 20 World Cup 2024) जिंकला. त्यांचे हे 11 वर्षातील पहिले आयसीसी विजेतेपद आहे.भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचे लाखो चाहते खुश झाले आहे. रोहितने त्यांच्या चाहत्यांनी मने जिंकली आहे.  देशभरात घरा घरात हा उत्सव साजरा केला जात आहे. एकीकडे मुंबईतील मरिन ड्राइव्हवर चाहत्यांनी रोहितचा नारा लावला आहे. मुंबईचा राजा रोहित शर्मा असं घोषणा करताना दिसत आहे. या आनंदी उत्सवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्यांवर फटाके वाजवून, डान्स करून हा क्षण चाहते साजरा करत आहे. (हेही वाचा-  हातात वर्ल्ड कप आणि खांद्यावर तिरंगा, दोघांचा आनंद गगनात मावेना (Watch Viral Video)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)