MI vs KKR: मुंबई इंडियन्सचे खेळाडू आजच्या सामन्यात महिला संघाची जर्सी घालणार, जाणून घ्या कारण
मुंबई इंडियन्स संघ 'ESA Day' म्हणजेच सर्वांसाठी शिक्षण आणि स्पोर्ट्स हा दिवस साजरा करणार आहे. हा उपक्रम रिलायन्स फाऊंडेशन तर्फे साजरा होणार आहे.
वानखेडे स्टेडियमवर आज खेळल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सविरोधात कोलकाता नाईट रायडर या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी त्यांची जर्सी घालण्याऐवजी मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची जर्सी परिधान करणार आहेत. हा सामना मुंबई इंडियन्सच्या संघासाठी खूपच खास असणार आहे. कारण आज रविवारच्या सामन्यात संघाला चिअर करण्यासाठी 19 हजारांहून अधिक मुली स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. मुंबई इंडियन्स संघ 'ESA Day' म्हणजेच सर्वांसाठी शिक्षण आणि स्पोर्ट्स हा दिवस साजरा करणार आहे. हा उपक्रम रिलायन्स फाऊंडेशन तर्फे साजरा होणार आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)