IPL 2024: मुंबई इंडियन्सची टीम अलिबागच्या रिसॉर्टमध्ये दाखल, स्पर्धेपुर्वी करणार विश्रांती
या स्पर्धेला सुरुवात होण्यापुर्वी मुंबईचा संघ अलिबागच्या रेडीसन रिसॉर्टमध्ये विश्रांती घेणार आहे. यानंतर पुन्हा ते आपल्या सरावाला सुरुवात करणार.
आयपीएल 2024 चा हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. पहिला सामना शुक्रवारी म्हणजेच 22 मार्च रोजी होणार आहे. चेन्नईत पहिल्या दिवशी आरसीबी आणि सीएसकेचे संघ आमनेसामने येतील. दरम्यान, 5 वेळा आयपीएल चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्सची तयारीही जोरात सुरू आहे. यावेळी संघाची कमान हार्दिक पंड्याकडे असणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापुर्वी मुंबईचा संघ अलिबागच्या रेडीसन रिसॉर्टमध्ये विश्रांती घेणार आहे. यानंतर पुन्हा ते आपल्या सरावाला सुरुवात करणार.
पाहा पोस्ट -
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2024
IPL
IPL 2024
MI
MI Jersey
Mumbai Indians
Mumbai Indians IPL 2024 Jersey
Mumbai Indians Jersey
Mumbai Indians New Jersey
Skechers
आयपीएल
आयपीएल 2024
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2024
एमआय
एमआय जर्सी
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स आयपीएल 2024 जर्सी
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement