IPL 2023: मुंबई इंडियन्सने किरॉन पोलार्डला दाखवला बाहेरचा रस्ता, रवींद्र जाडेजाला चेन्नईच्या संघाने ठेवले कायम (Reports)

कीरोन पोलार्ड (Photo Credits: Instagram/mumbaiindians)

आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी असलेल्या मु्ंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) या दोन संघांनी आपल्या करारमुक्त खेळाडूंची यादी काऊन्सिलकडे सुपूर्द केली असल्याचे एक रिपोर्टनुसार सांगितले जात आहे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुंबई इंडियन्स संघाने 5 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या फलंदाज किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) याला करारमुक्त करत बाहेरचा रस्ता दाखवला असल्याची माहिती आहे. रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि सीएसके (CSK) यांच्यातही वाद असल्याची चर्चा होती, पण जाडेजाला चेन्नईच्या संघाने कायम ठेवले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement