Rohit Sharma: मुंबई इंडियन्सने शेअर केला रोहित शर्माची व्हिडिओ, कॅप्टन म्हणाला डाॅन्स नाही करणार आणि मग केलं असं (Watch Video)
टीम इंडियाचा आणि आयपीएलमधील मुंबई टीमचा कॅप्टन हिटमॅन रोहित शर्माचं एक व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ (Team India) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने पहिल्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 68 धावांनी पराभव केला. दरम्यान टीम इंडियाचा आणि आयपीएलमधील मुंबई टीमचा कॅप्टन हिटमॅन रोहित शर्माचं एक व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये आधी रोहित म्हणतो मी डाॅन्स करणार नाही मग नंतर तो आपला डाॅन्सचा जलवा दाखवतो. हा व्हिडिओ चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement