IPL 2024 Points Table Updated: मुंबई इंडियन्सने बेंगळुरूवर 7 विकेट्सने दिली मात, जाणून घ्या पॉइंट टेबलची स्थिती

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 8 गडी गमावून 196 धावा केल्या. कर्णधार फाफ डुप्लेसिस (61), रजत पाटीदार (50) आणि दिनेश कार्तिक (53) यांनी अर्धशतके केली. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने 15.3 षटकांत लक्ष्य गाठले आणि सामना 7 गडी राखून जिंकला.

MI vs RCB: आयपीएल 2024 च्या 25 व्या (IPL 2024) सामन्यात गुरुवारी मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (MI vs RCB) झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 8 गडी गमावून 196 धावा केल्या. कर्णधार फाफ डुप्लेसिस (61), रजत पाटीदार (50) आणि दिनेश कार्तिक (53) यांनी अर्धशतके केली. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने 15.3 षटकांत लक्ष्य गाठले आणि सामना 7 गडी राखून जिंकला. एमआयचा हा सलग दुसरा विजय आहे. या विजयानंतर मुंबईने सातव्या स्थानी तर बंगळुरू नव्यास्थानी आहे.

पाहा पॉइंट टेबलची स्थिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement