Sarfaraz Khan Video Goes Viral: मुंबईचा क्रिकेटर सरफराज खानने शोपियानमध्ये काश्मिरी मुलीशी केले लग्न? व्हिडिओ होतोय व्हायरल

सरफराजने काश्मीरमधील शोपियानमध्ये एका काश्मिरी मुलीशी लग्न केल्याचा दावा सोशल मीडियावर एका मुलाखतीचा व्हिडिओ समोर आला आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही मुंबईचा क्रिकेटपटू सरफराज खान (Sarfaraz Khan) नुकताच झालेली भारतीय संघाच्या निवडीसाठी मोठा विषय ठरला होता. दरम्यान, सरफराजने काश्मीरमधील शोपियानमध्ये एका काश्मिरी मुलीशी लग्न केल्याचा दावा सोशल मीडियावर एका मुलाखतीचा व्हिडिओ समोर आला आहे. लग्नाची कोणतीही पुष्टी नाही आणि क्रिकेटरने कोणतेही सार्वजनिक विधान केले नाही, तथापि, ज्या व्हिडिओमध्ये सरफराज त्याच्या लग्नाबद्दल बोलत होता तो काही वेळातच व्हायरल झाला.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement