IPL 2023, SRH vs MI Live Score Update: मुंबईने सनरायझर्सचा केला 14 धावांनी पराभव, अर्जुन तेंडुलकरने शेवटच्या षटकात घेतली आयपीएलची पहिली विकेट

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबईने 14 धावांनी विजय मिळवला.

आयपीएलच्या 25व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबईने 14 धावांनी विजय मिळवला. सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकांत पाच गडी गमावून 192 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ 19.5 षटकांत 178 धावांत सर्वबाद झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement