MS Dhoni New Look: माजी कर्णधार धोनीने केले Makeover, पाहा त्याचा नवा लूक
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी नेहमीच आपल्या वेगळ्या हेअर स्टाईलसाठी चर्चेत बनलेला असतो. पहिले लांब केस, मग टक्कल आणि आता रॉक स्टार लूक, वर्ल्ड कप विजेता धोनी नेहमीच आपल्या केसांचे मेकओव्हर करत असतो. आणि आता सध्या धोनीची नवी हेअर स्टाईल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटपटूंमध्ये प्रसिद्ध हेअरस्टाइलिस्ट अलिम हकीम यांनी MSD याला नवीन लुक दिला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) नेहमीच आपल्या वेगळ्या हेअर स्टाईलसाठी चर्चेत बनलेला असतो. धोनीची नवी हेअर स्टाईल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटपटूंमध्ये प्रसिद्ध हेअरस्टाइलिस्ट अलिम हकीम (Aalim Hakim) यांनी MSD याला नवीन लुक दिला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement