MS Dhoni New Look: माजी कर्णधार धोनीने केले Makeover, पाहा त्याचा नवा लूक

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी नेहमीच आपल्या वेगळ्या हेअर स्टाईलसाठी चर्चेत बनलेला असतो. पहिले लांब केस, मग टक्कल आणि आता रॉक स्टार लूक, वर्ल्ड कप विजेता धोनी नेहमीच आपल्या केसांचे मेकओव्हर करत असतो. आणि आता सध्या धोनीची नवी हेअर स्टाईल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटपटूंमध्ये प्रसिद्ध हेअरस्टाइलिस्ट अलिम हकीम यांनी MSD याला नवीन लुक दिला आहे.

MS Dhoni New Look: माजी कर्णधार धोनीने केले Makeover, पाहा त्याचा नवा लूक
एमएस धोनी हेअर स्टाईल (Photo Credit: Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) नेहमीच आपल्या वेगळ्या हेअर स्टाईलसाठी चर्चेत बनलेला असतो. धोनीची नवी हेअर स्टाईल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटपटूंमध्ये प्रसिद्ध हेअरस्टाइलिस्ट अलिम हकीम (Aalim Hakim) यांनी MSD याला नवीन लुक दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 30, 2021 11:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).