MS Dhoni-Sakshi Wedding Anniversary: लग्नाच्या 11व्या वाढदिवशी धोनीने पत्नी साक्षीला दिली व्हिंटेज भेट, पाहा Photo

माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी आणि साक्षी धोनी यांनी 10 वर्षांपूर्वी, 4 जुलै, 2010 रोजी एका खासगी सोहळ्यात लग्नगाठ बांधली होती. या खास प्रसंगी धोनीने बायको साक्षीला त्याच्या 11 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त व्हिंटेज कार गिफ्ट केली आहे.

एमएस धोनी आणि पत्नी साक्षी (Photo Credit: Instagram)

MS Dhoni-Sakshi Wedding Anniversary: माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni आणि साक्षी धोनी (Sakshi Dhoni) यांनी 10 वर्षांपूर्वी, 4 जुलै, 2010 रोजी एका खासगी सोहळ्यात लग्नगाठ बांधली होती. या खास प्रसंगी धोनीने बायको साक्षीला त्याच्या 11 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त व्हिंटेज कार गिफ्ट केली आहे. साक्षीने इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करून धोनीला 'धन्यवाद' म्हटले.

एमएस धोनीने पत्नी साक्षीला व्हिंटेज कार गिफ्ट केली (Photo Credit: Instagram/Sakshi Dhoni)
Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement