Sachin Tendulkar ने सहकारी, कॅप्टन आणि मित्र MS Dhoni याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केला 2011 वर्ल्ड कप फायनलचा फोटो
भारतीय क्रिकेटचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला 40व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडिया ट्विटरवर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या. सचिनने भारताच्या ऐतिहासिक 2011 वर्ल्ड कप विजयानंतरचा फोटो शेअर केला.
MS Dhoni Birthday Special: भारतीय क्रिकेटचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) 40व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडिया ट्विटरवर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या. सचिनने भारताच्या ऐतिहासिक 2011 वर्ल्ड कप (World Cup) विजयानंतरचा फोटो शेअर केला ज्यामध्ये दोन्ही दिग्गज खेळाडू एकमेकांना मिठी मारत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement