MS Dhoni 42 Birthday Special: एमएस धोनी च्या 42 व्या वाढदिवसानिमित्ताने चाहत्यांनी उभारलं 52 फीट उंच कट आऊट!

त्याच औचित्य साधत धोनीने हे पोस्टर उभारलं आहे.

MS Dhoni (PC -Twitter)

क्रिकेटर MS Dhoni ची सर्वत्र जादू आहे. त्याच्या खेळासोबत माणूस म्हणून त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. मग यंदा त्याचा बर्थ डे स्पेशल करण्यासाठी त्याच्या फॅन्सकडून हैदराबाद मध्ये 52 फीट चं कटआऊट लावण्यात आलं आहे. उद्या म्हणजे 7 जुलै दिवशी धोनीचा 42 वा वाढदिवस आहे. या दिवसाचं औचित्य साधत उभारलेलं हे कटआऊट सध्या वायरल होत आहे. अनेक जण सोशल मीडीयात त्याचे फोटो शेअर करत आहेत. नक्की  वाचा: MS Dhoni हा Candy Crush Saga खेळताना दिसल्यानंतर या ऑनलाईन गेमच्या नव्या डाऊनलोड्समध्ये 3 तासांत 3 मिलियन डाऊनलोड्स झाल्याचा दावा वायरल; पहा या Viral Fake Tweet मागील सत्य .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)