Vande Mataram At Ind vs Pak: भारताच्या शानदार विजयानंतर स्टेडियमवर एक लाखांहून अधिक लोकांनी गायले 'वंदे मातरम'
या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेट्सनी पराभव करत वर्ल्ड कपमध्ये सलग तिसरा विजय नोंदवला आहे.
एकदिवसीय विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तानचा (IND vs PAK) सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेट्सनी पराभव करत वर्ल्ड कपमध्ये सलग तिसरा विजय नोंदवला आहे. भारताच्या शानदार विजयाने स्टेडियमवर उपस्थित असलेल्या तब्बल एक लाखापेक्षा अधिक लोकांनी वंदे मातरम एकत्र गायले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement