Mohammed Siraj Celebration Video: मौहम्म्द सिराजने 16 चेंडूत 5 विकेट घेत क्रिस्टियानो रोनाल्डो सारखे केले सेलिब्रेशन (Watch Video)

आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात सिराजने सनसनाटी गोलंदाजी करत प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाचा पराभव केला.

टीम इंडियाचा झंझावाती गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) रविवारी तेच केले जे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते. आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात सिराजने सनसनाटी गोलंदाजी करत प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाचा पराभव केला. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर त्याने 16 चेंडूत 5 विकेट्स घेतल्या. यासह सिराजने क्रिस्टियानो रोनाल्डो सारखे सेलिब्रेशन केले.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement