Mohammed Shami Ruled Out of IPL 2024: मोठी बातमी! गुजरात टायटन्सला मोठा धक्का, मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी डाव्या घोट्याच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला असून त्याला यूकेमध्ये शस्त्रक्रिया करावी लागेल अशी बातमी बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला सांगितली आहे.
IPL 2024: इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2024) 17 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. या साठी दहा संघानी आपली जोरदार तयारी सुरु केली आहे. आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक अजुन जाहीर झाले नाही आहे पण लवकरच याचे वेळापत्रक जाहीर होइल अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) डाव्या घोट्याच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला असून त्याला यूकेमध्ये शस्त्रक्रिया करावी लागेल अशी बातमी बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला सांगितली आहे. त्यामुळे गुजरातच्या संघाला हा मोठा धक्का असणार आहे. याबाबत गुजरात टायटन्स अजून अधिकृत माहिती दिलेली नाही आहे. मोहम्मद शमी 2023 च्या विश्वचषकापासून संघाबाहेर आहे. त्याने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. त्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement