IND vs SL ODI 2023: मोहम्मद शमी आणि श्रेयस अय्यर यांनी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी केला जोरदार सराव (Watch Video)
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिका 3 जानेवारीपासून तर एकदिवसीय मालिका 10 जानेवारीपासून सुरू होईल. त्याचबरोबर नियमित कर्णधार रोहित शर्मा वनडे मालिकेत भारताची धुरा सांभाळणार आहे.
IND vs SL ODI 2023: नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारताला श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका (IND vs SL) खेळायची आहे. जिथे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिका 3 जानेवारीपासून तर एकदिवसीय मालिका 10 जानेवारीपासून सुरू होईल. त्याचबरोबर नियमित कर्णधार रोहित शर्मा वनडे मालिकेत भारताची धुरा सांभाळणार आहे. भारताच्या दोन सर्वोत्तम खेळाडूंना त्यांच्या संघात संधी मिळाली आहे. यातील पहिला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आहे तर दुसरा युवा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आहे. ज्यांनी वनडे मालिकेपूर्वीच जोरदार सराव सुरू केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement