IND vs SL, Asia Cup 2023 Final Live Update: मोहम्मद सिराजचा भेदक मारा, एका षटकात घेतल्या चार विकेट, श्रीलंका 12/5

दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेला तिसरा धक्का लागला आहे. श्रीलंकेचा स्कोर 12/5

टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील आशिया कपचा अंतिम सामना (Asia Cup Final 2023) आज कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर (Colombo R Premadasa Stadium) खेळला जात आहे. दोन्ही संघांचे लक्ष जेतेपदाकडे लागले आहे. टीम इंडिया आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेत प्रत्येकी एकच सामना गमावला आहे. आशिया कपमध्ये टीम इंडिया आणि श्रीलंका अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी दोन्ही संघ अंतिम फेरीत 7 वेळा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेला तिसरा धक्का लागला आहे. श्रीलंकेचा स्कोर 12/5

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement