Mohammed Shami Corona Positive: मोहम्मद शमीला कोरोनाची लागण, ऑस्ट्रेलियाविरुध्द होणाऱ्या T20 मालिकेतुन बाहेर

या दौऱ्यातील भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा पहिला T20 सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे

मोहम्मद शमी (Photo Credit: PTI)

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आगामी भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतून बाहेर पडला आहे. माहितीनुसार मोहम्मद शमीची कोविड-19 साठी चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे आणि तो या स्पर्धेतुन बाहेर पडला आहे. या दौऱ्यातील भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा पहिला T20 सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे तर दुसरा सामना 23 सप्टेंबर रोजी नागपुरात होणार आहे. या दौऱ्यातील तिसरा आणि अंतिम सामना 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये होणार आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement