Suryakumar Yadav Mohammad Nabi Son: मोहम्मद नबीच्या मुलाने सूर्यकुमार यादवच्या चेंडूवर केल्या धावा, स्कायसमोर दाखवली त्याची स्टाईल (Watch Video)
मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद नबी यांच्या मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
MI vs RCB: मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव (SuryKumar Yadav) दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातून परतला होता. मात्र, त्याची बॅट चालली नाही आणि तो शून्यावर बाद झाला. अशाप्रकारे चाहत्यांना सूर्याची स्टाईल बघायला मिळाली नाही, पण आता आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याला त्याच्या स्टाईलमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद नबी यांच्या मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ज्युनियर नबी सूर्याच्या चेंडूवर धावा काढताना दिसत आहे. (हे देखील वाचा: MI vs RCB IPL 2024 Pitch Report: वानखेडे स्टेडियमवर कोणाला मिळणार मदत, गोलंदाज की फलंदाज? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल)
पाहा व्हिडिओ
Tags
Faf du Plessis
Hardik Pandya
Indian Premier League
IPL 2024
MI
MI vs RCB
Mumbai
Mumbai Indians
Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore
RCB
Rohit Sharma
Royal Challengers Bangalore
SURYAKUMAR YADAV
Virat Kohli
Wankhede Stadium
आयपीएल 2024
आरसीबी
इंडियन प्रीमियर लीग
एमआय
एमआय वि आरसीबी
एमआय विरुद्ध आरसीबी
फाफ डु प्लेसिस
फाफ डू प्लेसिस
मुंबई
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स लाईव्ह स्ट्रीमिंग
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
रोहित शर्मा
वानखेडे 2024
वानखेडे स्टेडियम
विराट कोहली
हार्दिक पंड्या
हार्दिक पांड्या
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement