Mohammad Hafeez, पाकिस्तानी क्रिकेटरने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती
Mohammad Hafeez याने पाकिस्तानचं 392 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्त्व केले आहे तर 12,789 धावा काढल्या असून 253 विकेट्स घेतल्या आहेत.
पाकिस्तानी क्रिकेटर Mohammad Hafeez ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेतल्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानचा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळख असलेल्या मोहम्मद यांना ‘प्रोफेसर’ म्हणून ओळखले जाते. मागील 18 वर्ष त्याने क्रिकेट खेळले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)