Most Expensive Player In IPL: मिचेल स्टार्क ठरला आयपीएलचा सगळ्यात महागडा खेळाडू, केकेआरने 24.75 कोटीमध्ये संघात केले दाखल
आयपीएल 2024 च्या लिलावात 333 खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये 214 भारतीय आणि 119 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मात्र यापैकी केवळ 77 खेळाडूंनाच खरेदी करता येणार आहे. परदेशी खेळाडूंसाठी 30 स्लॉट राखीव आहेत.
TATA IPL Auction 2024 Live Update: इंडियन प्रीमियर लीग 2024 ची (IPL 2024) तयारी पूर्ण झाली आहे. हा लिलाव दुबईत (Dubai) दुपारी एक वाजता सुरू झाला आहे. आयपीएल 2024 च्या लिलावात 333 खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये 214 भारतीय आणि 119 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मात्र यापैकी केवळ 77 खेळाडूंनाच खरेदी करता येणार आहे. परदेशी खेळाडूंसाठी 30 स्लॉट राखीव आहेत. लिलावाच्या यादीत अनेक बड्या खेळाडूंचाही समावेश आहे. दरम्यान, वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर पैशांचा पाऊस पडला असुन आयपीएलचा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला आहे. केकेआरने 24.75 कोटीमध्ये संघात दाखल केले आहे.
WOW! STARC BREAKS CUMMINS' RECORD TO BECOME THE MOST EXPENSIVE PLAYER IN THE IPL 🤑
TWO 20 CRORE PLAYERS TODAY! https://t.co/dLyU9HXJoP | #IPLAuction pic.twitter.com/QuhRGuNlYP
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 19, 2023 03:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

