Mignon du Preez Catch Video: मिग्नॉन डु प्रीझने महिला बिग बॅश लीगमध्ये घेतला शानदार झेल, व्हिडीओ पाहून तुम्ही व्हाल थक्क

त्याच दरम्यान, मिग्नॉन डु प्रीझने महिला बिग बॅश लीगमध्ये जबरदस्त झेल घेतला.

Photo Credit - Twitter

महिला बिग बॅश लीग (WBBL) मध्ये मेलबर्न स्टार्सविरुद्ध जोरदार विजय मिळवण्यासाठी प्रोटीज फलंदाज मिग्नॉन डू प्रीझने (Mignon du Preez) बॅटने आणि मैदानात शानदार प्रर्दशन केले. बुधवारी, डू प्रीझने 48 चेंडूत नाबाद 50 धावा करत मोसमातील दुसरे T20I अर्धशतक पूर्ण केले. त्याच दरम्यान, मिग्नॉन डु प्रीझने महिला बिग बॅश लीगमध्ये जबरदस्त झेल घेत सगळ्याचे लक्ष वेधुन घेतले.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)