Mignon du Preez Catch Video: मिग्नॉन डु प्रीझने महिला बिग बॅश लीगमध्ये घेतला शानदार झेल, व्हिडीओ पाहून तुम्ही व्हाल थक्क

डू प्रीझने 48 चेंडूत नाबाद 50 धावा करत मोसमातील दुसरे T20I अर्धशतक पूर्ण केले. त्याच दरम्यान, मिग्नॉन डु प्रीझने महिला बिग बॅश लीगमध्ये जबरदस्त झेल घेतला.

Mignon du Preez Catch Video: मिग्नॉन डु प्रीझने महिला बिग बॅश लीगमध्ये घेतला शानदार झेल, व्हिडीओ पाहून तुम्ही व्हाल थक्क
Photo Credit - Twitter

महिला बिग बॅश लीग (WBBL) मध्ये मेलबर्न स्टार्सविरुद्ध जोरदार विजय मिळवण्यासाठी प्रोटीज फलंदाज मिग्नॉन डू प्रीझने (Mignon du Preez) बॅटने आणि मैदानात शानदार प्रर्दशन केले. बुधवारी, डू प्रीझने 48 चेंडूत नाबाद 50 धावा करत मोसमातील दुसरे T20I अर्धशतक पूर्ण केले. त्याच दरम्यान, मिग्नॉन डु प्रीझने महिला बिग बॅश लीगमध्ये जबरदस्त झेल घेत सगळ्याचे लक्ष वेधुन घेतले.

पहा व्हिडीओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 17, 2022 11:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).