MI vs SRH IPL 2023 Live Update: सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, पहा दोन्ही संघ
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत.
आयपीएलच्या 25व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना मुंबई इंडियन्सशी होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने संघात एकही बदल केला नाही. मुंबईने दुआने यानसेनच्या जागी जेसन बेहरेनडॉर्फचा समावेश केला आहे.
पहा दोन्ही संघ
सनरायझर्स हैदराबाद : मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॉन्सन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ
Match 25. Sunrisers Hyderabad won the toss and elected to field. https://t.co/azrMhdM0gH #TATAIPL #SRHvMI #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2023 07:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

