MI vs SRH IPL 2021: Rohit Sharma बनला सिक्सर किंग्स, आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा ‘हिटमॅन’ बनला नंबर-1 भारतीय फलंदाज
मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चेन्नई येथे सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला आहे. रोहित आता स्पर्धेचा खरा सिक्सर किंग्स ठरला आहे. रोहितने फलंदाजी करत आपल्या 32 धावांच्या खेळीत 2 चौकार आणि तितकेच षटकार खेचले. यासह शर्मा आयपीएलमध्ये आता सर्वाधिक षटकार मारणारा नंबर-1 भारतीय फलंदाज ठरला आहे.
MI vs SRH IPL 2021: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderbad) यांच्यात चेन्नई येथे सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) इतिहास रचला आहे. रोहित आता स्पर्धेचा खरा सिक्सर किंग्स ठरला आहे. रोहितने फलंदाजी करत आपल्या 32 धावांच्या खेळीत 2 चौकार आणि तितकेच षटकार खेचले. यासह शर्मा आयपीएलमध्ये (IPL) आता सर्वाधिक षटकार मारणारा नंबर-1 भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहितने आजवर 217 सिक्स खेचले असून चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी 216 षटकारांसह त्याच्या मागे आहे.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL-14
MI
MI vs SRH
MI vs SRH 2021
MI vs SRH IPL 2021
Mumbai Indians
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad 2021
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad IPL 2021
Rohit Sharma
Rohit Sharma IPL 2021
SRH
SRH vs MI
Sunrisers Hyderabad Vs Mumbai Indians
Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians 2021
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
पलटन
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद लाईव्ह स्ट्रीमिंग
रोहित शर्मा
रोहित शर्मा आयपीएल 2021
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आयपीएल 2020
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement