MI vs CSK IPL 2021 Match 27: Kieron Pollard ने यंदाच्या हंगामातील ठोकले वेगवान अर्धशतक, पृथ्वी शॉला टाकले पिछाडीवर
मुंबई इंडियन्सचा तडाखेबाज अष्टपैलू किरोन पोलार्डने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सामन्यात कमालीची कामगिरी केली आणि यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले आहे. पोलार्डने चेन्नई गोलंदाजांचा क्लास घेतली व अवघ्या 17 चेंडूत वेगवान अर्धशतक ठोकले. पोलार्डने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 6 उत्तुंग सिक्स लगावले.
MI vs CSK IPL 2021 Match 27: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) तडाखेबाज अष्टपैलू किरोन पोलार्डने (Kieron Pollard) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध सामन्यात कमालीची कामगिरी केली आणि यंदाच्या आयपीएलमधील (IPL) सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले आहे. पोलार्डने चेन्नई गोलंदाजांचा क्लास घेतली व अवघ्या 17 चेंडूत वेगवान अर्धशतक ठोकले. पोलार्डने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 6 उत्तुंग सिक्स लगावले. पोलार्डच्या या वादळी खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. पृथ्वीने 18 चेंडूत यंदा ही कामगिरी बजावली होती.
Fastest FIFTY of #VIVOIPL 2021. @KieronPollard55 with a 17-ball half-century 💪💪
Live - https://t.co/oRtOM7N1gh #MIvCSK #VIVOIPL pic.twitter.com/ZTcJchfwkJ
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 01, 2021 11:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

