IRE vs AFG: आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण
आयर्लंड आणि अफगाणिस्तान (IRE vs AFG) यांच्यात मेलबर्नमध्ये होणार होता, मात्र पावसामुळे तो होऊ शकला नाही.
T20 विश्वचषकाचा 25 वा सामना आयर्लंड आणि अफगाणिस्तान (IRE vs AFG) यांच्यात मेलबर्नमध्ये होणार होता, मात्र पावसामुळे तो होऊ शकला नाही. मेलबर्नमध्ये संततधार पावसामुळे नाणेफेकही झाली नाही. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
2022 T20 World Cup
AFG vs IRE
Afghanistan vs Ireland
ICC Men’s T20 World Cup 2022
ICC T20 WC
ICC T20 World Cup
ICC T20 World Cup 2022
IRE vs AFG
Ireland vs Afghanistan
T20 WC
T20 WC 2022
T20 World Cup
T20 World Cup 2022
T20 विश्वचषक 2022
Twenty20
World Cup 2022
अफगाणिस्तान
आयर्लंड
आयर्लंड आणि अफगाणिस्तान
दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण
सामना पावसामुळे रद्द
Advertisement
संबंधित बातम्या
World's Fourth-Largest Economy: भारत 2025 मध्ये जपानला मागे टाकून बनेल जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था- IMF
MI vs GT, Mumbai Weather & Pitch Report: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात पावसाचे सावट? वानखेडे स्टेडियमवर कसे असेल हवामान? जाणून घ्या
IND-W vs SA-W Mini Battle: भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघातील सामन्यात 'या' खेळाडूंमध्ये होणार कडक स्पर्धा; कोण कोणावर मात करेल ते जाणून घ्या
IND-W vs SA-W 5th ODI 2025 Live Streaming: महिला तिरंगी मालिकेतील 5व्या एकदिवसीय सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेत रोमांचक लढत; लाईव्ह सामना कधी, कुठे पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement