TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: मनीष पांडे केकेआरमध्ये, 75 लाखात घेण्यात आले विकत
TATA IPL 2025 Mega Auction Day 2: पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात.
TATA IPL 2025 Mega Auction Day 2: इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी खेळाडूंचा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे सुरू आहे. या मेगा लिलावाचा आज दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात. ऋषभ पंतने लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्व विक्रम मोडले, जिथे लखनौ सुपर जायंट्सने त्याच्यासाठी 27 कोटी रुपयांची बोली लावली. त्यांच्याशिवाय श्रेयस अय्यरवर 26.75 कोटी रुपये, तर व्यंकटेश अय्यरवर 23.75 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मेगा लिलावासाठी 577 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. दरम्यान, मनीष पांडे केकेआरमध्ये 75 लाखमध्ये सामील झाल आहे.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2025
Indian Premier League 2025 Live Updates
IPL 2025
IPL 2025 Auction
IPL 2025 Auction Live Updates
IPL 2025 Auction Live Updates Online
IPL 2025 Free Live Updates
IPL 2025 Live Updates
IPL 2025 Live Updates Online
IPL 2025 Mega Auction
IPL 2025 Mega Auction Live Updates
IPL Auction
IPL Auction 2024
IPL Auction 2025
IPL Free Live Updates Online
sports
TATA IPL 2025 Mega Auction LIVE Update
टाटा आयपीएल 2025 मेगा लिलाव लाइव्ह अपडेट
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2025
इंडियन प्रीमियर लीग 2025 लाइव्ह अपडेट्स
आयपीएल 2025
आयपीएल 2025 लिलाव
आयपीएल 2025 लिलाव लाइव्ह अपडेट्स
आयपीएल 2025 लाइव्ह अपडेट्स
आयपीएल 2025 लाइव्ह अपडेट्स ऑनलाइन
आयपीएल 2025 मेगा लिलाव
आयपीएल 2025 मेगा लिलाव लाइव्ह अपडेट्स
आयपीएल लिलाव
आयपीएल लिलाव 2024
आयपीएल लिलाव 2025
आयपीएल विनामूल्य लाइव्ह अपडेट्स ऑनलाइन
TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update
Manish Pandey
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement