LSG vs PBKS, IPL 2024 11th Match Live Score Update: लखनौच्या गोलंदाजांनी सामन्यात केले पुनरागमन, धवनपाठोपाठ करणही बाद झाला
लखनौने पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना लखनौने पंजाब 200 धावांचे लक्ष्य दिले आहे. लखनौसाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने 54 धावांची शानदार खेळी केली.
LSG vs PBKS,IPL 2024 11th Match: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) आज पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स (PBKS vs LSG) आमनेसामने असुन लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळवला जात आहे. पंजाब किंग्जने त्यांच्या 2 पैकी एक सामना जिंकला आहे, तर लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनौ सुपर जायंट्स आयपीएल 2024 मध्ये केएल राहुलच्या नेतृत्वाखाली त्यांचा पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, लखनौने पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना लखनौने पंजाब 200 धावांचे लक्ष्य दिले आहे. लखनौसाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने 54 धावांची शानदार खेळी केली. पंजाब किंग्जकडून सॅम कुरनने सर्वाधिक तीन बळी घेतले. पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 200 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबला पाचवा धक्का लागला आहे. पंजाब किंग्ज संघाचा स्कोअर 102/5
Match 11. WICKET! Over: 16.3 Sam Curran 0(1) ct Nicholas Pooran b Mohsin Khan, Punjab Kings 141/5 https://t.co/HvctlP1bZb #TATAIPL #IPL2024 #LSGvPBKS
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 30, 2024 11:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

