LSG Players At Ram Mandir Site In Ayodhya: लखनऊ सुपर जायंट्सचे खेळाडू पोहचले अयोध्येत, राम मंदिराचे घेतले दर्शन

लखनौ सुपरजायंट्सचा अनुभवी खेळाडू रवी बिश्नोईसह अन्य खेळाडू अयोध्येत पोहलचे होते

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर लखनौ सुपरजायंट्सचे काही खेळाडू अयोध्या राम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. येथे पोहोचल्यानंतर खेळाडूंनी भगवान रामाचे दर्शन घेतले. लखनौ सुपरजायंट्सचा अनुभवी खेळाडू रवी बिश्नोई दिसत आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावरव्हायरल होऊ लागले आहेत.

पहा फोटो -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)