Lucknow IPL 2022 Team: केएल राहुल झाला मालामाल, लखनऊ फ्रँचायझीने मोजले इतके कोटी रुपये; ‘हे’ दोन खेळाडूही आले एकत्र

Lucknow IPL 2022 Team: IPL मेगा लिलावापूर्वी, लखनौ फ्रँचायझी केएल राहुल, मार्कस स्टॉइनिस आणि रवी बिश्नोई यांना लखनौ आयपीएल फ्रँचायझीने ताफ्यात सामील केले आहे. ESPNcricinfo च्या अहवालानुसार ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस आणि अनकॅप्ड भारतीय लेगस्पिनर रवी बिश्नोई हे अन्य दोन खेळाडू आहेत. तसेच राहुल फ्रँचायझीचा कर्णधारही असल्याचे समजले जात आहे.

केएल राहुल (Photo Credit: PTI)

Lucknow IPL 2022 Team: IPL मेगा लिलावापूर्वी, लखनौ फ्रँचायझी केएल राहुल (KL Rahul), मार्कस स्टॉइनिस आणि रवी बिश्नोई यांना लखनौ आयपीएल फ्रँचायझीने (IPL Lucknow Franchise) ताफ्यात सामील केले आहे. ESPNcricinfo च्या अहवालानुसार राहुल आगामी मोसमात संघाचे नेतृत्व देखील करेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now