Lucknow Beat Chennai: मार्कस स्टॉयनिसचे शानदार शतक, लखनौचा चेन्नईवर 6 विकेटने विकेटने विजय
लखनौकडून स्टोइनिसने शतकी खेळी केली. स्टोइनिसने चेंडूत 63 चेंडून 124 धावांची नाबाद खेळी केली.
लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) पराभव केला. लखनौने चेन्नईवर विरुद्धचा (CSK vs LSG) सामना सहा विकेट्सने जिंकला. नाणेफेक जिंकून लखनौने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करताना 210 धावांचं आव्हान लखनौ संघापुढे ठेवलं. चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौकडून स्टोइनिसने शतकी खेळी केली. स्टोइनिसने चेंडूत 63 चेंडून 124 धावांची नाबाद खेळी केली.
पाहा पोस्ट -
Tags
Chennai Super Kings
CSK
Ekana Stadium
Indian Premier League 2024
IPL 2024
KL Rahul
LSG
LSG vs CSK
Lucknow Super Giants
Lucknow Super Giants vs Chennai Super Kings
MS Dhoni
आयपीएल 2024
इंडियन प्रीमियर लीग 2024
एकना स्टेडियम
एमएस धोनी
एलएसजी
एलएसजी विरुद्ध सीएसके
केएल राहुल
चेन्नई सुपर किंग्स
लखनौ सुपर जायंट्स
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 2022 एलिमिनेटर
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement