Litton Das Catch Video: लिटन दासने हवेत उडी मारुन घेतला अफलातुन झेल, विराट कोहली पाहतच राहिला (Watch Video)

लिटन दासने (Litton Das) भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) जबरदस्त झेल टिपला.

IND vs BAN: क्रिकेट सामन्यात झेलची भूमिका खूप महत्त्वाची असते. एखाद्या खेळाडूने चांगला झेल घेतला तर त्याचा सामन्यावर खोलवर परिणाम होतो. या सामन्यात बांगलादेशचे कर्णधार असलेल्या लिटन दासने भारताविरुद्ध जबरदस्त क्षेत्ररक्षण केले. लिटन दासने (Litton Das) भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) जबरदस्त झेल टिपला. 15 चेंडूत 9 धावा करून कोहली झेलबाद झाला. हवेत उडत लिटन दासने कोहलीचा झेल टिपला. लिटन दासच्या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement