ऑस्ट्रेलियाचे महान यष्टिरक्षक Rod Marsh यांचे वयाच्या 74 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

क्वीन्सलँड राज्यात एका निधी उभारणी कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटर रॉड मार्श यांचे निधन झाले. 1970 आणि 1980 च्या दशकात 96 कसोटी आणि 92 वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे मार्श 74 वर्षांचे होते आणि सोमवारी अॅडलेडमध्ये त्यांनी अखेरचा स्वास घेतला. 2014 पासून दोन वर्ष त्यांनी ऑस्ट्रेलिया निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

ऑस्ट्रेलियाचे (Australia) माजी यष्टीरक्षक रॉड मार्श (Rod Marsh) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 1970 आणि 1980 च्या दशकात 96 कसोटी आणि 92 एकदिवसीय सामने खेळणाऱ्या मार्श यांनी 74 वर्षीय अखेरचा श्वास घेतला. कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारे ते पहिले ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक होते आणि त्यांनी कारकिर्दीत तीन शतके ठोकली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement