What A Catch: हवेत झेप घेत एका हाताने घेतला जबरदस्त झेल, व्हिडीओ पाहून तुम्ही व्हाल थक्क (Watch Video)

गोलंदाजाने बाॅल टाकताच फलंदाजाने तो उजव्या दिशेने मारण्याच प्रयत्न केला पण हा झेल गोलंदाजाने हवेत झेप घेत एका हाताने धरला.

What A Catch: हवेत झेप घेत एका हाताने घेतला जबरदस्त झेल, व्हिडीओ पाहून तुम्ही व्हाल थक्क (Watch Video)
Photo Credit - Twitter

सोशल मीजडियावर एका झेलची चर्चा होत आहे. हा एक असा झेल होता जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत होऊ शकतात. गोलंदाजाने बाॅल टाकताच फलंदाजाने तो उजव्या दिशेने मारण्याच प्रयत्न केला पण हा झेल गोलंदाजाने हवेत झेप घेत एका हाताने धरला. तुम्ही जेवढ्या वेळा हा झेल पाहाल, तेवढा तो पुन्हा पुन्हा पाहावा, असे तुम्हाला वाटेल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2022 10:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).