DC vs SRH, IPL 2024 35th Match Live Score Update: कुलदीपने एकाच षटकात घेतल्या दोन विकेट, अभिषेक आणि मारक्रमला केले बाद

तर दिल्ली कॅपिटल्स 7 सामन्यांत तीन विजय आणि 6 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

कुलदीप यादव (Photo Credit: PTI)

DC vs SRH, IPL 2024 35th Match: आयपीएल 2024 चा 35 वा (IPL 2024) सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यात अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे खेळवला जात आहे. सनरायझर्स हैदराबाद सध्या 6 सामन्यांतून चार विजय आणि 8 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 7 सामन्यांत तीन विजय आणि 6 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, दिल्लीने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या सनरायझर्स हैदराबादला पहिला दुसरा लागला आहे. हैदराबादचा स्कोर 133/2

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)