KKR vs PBKS, IPL 2024 Live Score Update: कोलकाताने पंजाबला दिला मोठा धक्का, प्रभासिमरन 54 धावा करून बाद

पंजाब किंग्जने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना केकेआरने पंजाबसमोर 262 धांवांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. केकेआरकडून सुनील नरेन 71 तर साॅल्ट सर्वाधिक 75 धावा केल्या आहे. दुसरीकडे, पंजाबकडून अर्शदीपने दोन विकेट घेतल्या आहे

KKR vs PBKS, IPL 2024: आज आयपीएल 2024 चा 42 वा (IPL 2024) सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज (KKR vs PBKS) यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens, Kolkata) मैदानावर खेळवला जात आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघ चालू हंगामात चमकदार कामगिरी करत आहे. संघाने 5 सामने जिंकले असून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जने 8 सामने खेळले असून त्यांना फक्त दोनच सामने जिंकता आले आहेत. संघ 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना केकेआरने पंजाबसमोर 262 धांवांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. केकेआरकडून सुनील नरेन 71 तर साॅल्ट सर्वाधिक 75 धावा केल्या आहे. दुसरीकडे, पंजाबकडून अर्शदीपने दोन विकेट घेतल्या आहे. लक्ष्याचा पाठलागा करण्यासाठी आलेल्या पंजाबला पहिला धक्का लागला आहे. पंजाबचा स्कोर 94/1

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement