TATA IPL Points Table 2025 Update: कोलकाताने हैदराबादचा पराभव करुन नोंदवला दुसरा विजय, एसआरएची शेवटच्या स्थानावर घसरण; येथे पाहा अपडेटड पॉइंट्स टेबल

कोलकाताने हैदराबादचा 80 धावांनी पराभव करत या हंगामातील दुसरा विजय नोंदवला आहे. त्याआधी, हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताने हैदराबादसमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबाद संघ 16.4 षटकात 120 धावांवर गारद झाला.

TATA IPL Points Table 2025 Update: कोलकाताने हैदराबादचा पराभव करुन नोंदवला दुसरा विजय, एसआरएची शेवटच्या स्थानावर घसरण; येथे पाहा अपडेटड पॉइंट्स टेबल
IPL 2025 (Photo Credit - X)

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 15 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad) यांच्यात ईडन गार्डन्स, कोलकाता (Eden Gardens, Kolkata) येथे खेळवला गेला. या सामन्यात कोलकाताने हैदराबादचा 80 धावांनी पराभव करत या हंगामातील दुसरा विजय नोंदवला आहे. त्याआधी, हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताने हैदराबादसमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबाद संघ 16.4 षटकात 120 धावांवर गारद झाला. आता आयपीएल 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये पुन्हा एकदा बदल झाला आहे. हैदराबादच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर शेवटच्या स्थानावर घसरला आहे. तर कोलकाताने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. तसेच पंजाब पहिल्या, दिल्ली दुसऱ्या, बंगळुरु तिसऱ्या आणि गुजरात चौथ्या स्थानावर आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2025 11:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).