IND vs WI Test Series 2023: कसोटी मालिकेसाठी अश्विनसोबत कोहली खास तयारीत, पहा व्हिडिओ

मालिकेसाठी चांगली तयारी करण्यासाठी संघातील सर्व खेळाडूंनी नेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 12 जुलैपासून कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ (IND vs WI) बार्बाडोसला पोहोचला आहे. मालिकेसाठी चांगली तयारी करण्यासाठी संघातील सर्व खेळाडूंनी नेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. दरम्यान, किंग कोहलीही मंगळवारी सरावासाठी उतरला. त्याने नेटमध्ये काही उत्कृष्ट शॉट्स खेळले. ज्यामध्ये रिव्हर्स स्वीपचाही समावेश आहे. (हे देखील वाचा: Emerging Asia Cup 2023: बीसीसीआयने भारत अ संघाची केली घोषणा, कर्णधार यश धुल, रियान परागसह 'या' खेळाडूंना मिळाले स्थान)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement