KL Rahul इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यष्टीरक्षक म्हणून खेळणार नाही, Rahul Dravid ची माहिती
दोन्ही देशांदरम्यान ही पाच सामन्यांची कसोटी मालिका 25 जानेवारी ते 11 मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 लक्षात घेता ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका (IND vs ENG Test Series 2024) 25 जानेवारीपासून सुरू होत आहे. दोन्ही देशांदरम्यान ही पाच सामन्यांची कसोटी मालिका 25 जानेवारी ते 11 मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 (WTC 2025) लक्षात घेता ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. या मालिकेत केएल राहुल (KL Rahul) हा यष्टीरक्षक म्हणून खेळणार नाही तर एक फलंदाज म्हणून खेळणार आहे असे संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी सांगितले. खेळाचा फॉरमॅट आणि पिचची कन्डिशन पाहुन हा निर्णय घेतल्याचे द्रविडने सांगितले.
पाहा पोस्ट -
Tags
Anil Kumble
Ben Stokes
England
R Ashwin
Rohit Sharma
Team India
Team India and England
Team India vs England
Test Series
Test Series 2024
Virat Kohli
World Test Championship
WTC
अनिल कुंबळे
आर. अश्विन
इग्लंड
कसोटी मालिका
कसोटी मालिका 2024
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप
टीम इंडिया
टीम इंडिया आणि इंग्लंड
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड
डब्ल्यूटीसी
बेन स्टोक्स
रोहित शर्मा
विराट कोहली
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement