KL Rahul Ruled Out Of IPL: दुखापतीमुळे केएल राहुल आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधुन बाहेर, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख केले व्यक्त
खरंतर संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) या संपूर्ण हंगामातून बाहेर आहे. त्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलही तो खेळु शकणार नाही आहे.
आयपीएल 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. खरंतर संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) या संपूर्ण हंगामातून बाहेर आहे. त्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलही तो खेळु शकणार नाही आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर राहुल चेन्नईविरुद्धच्या सामन्यातही सहभागी झाला नव्हता. दरम्यान केएल राहुलने आपल्या इंनस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत झालेल्या दुखापतीबद्दल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप न खेळण्याबाबत दु:ख व्यक्त केले आहे.
पहा पोस्ट
Tags
२०३
Australia
ICC World Test Championships
ICC World Test Championships 2023
ICC World Test Championships 2023 Final
ICC WTC
ICC WTC 2023
ICC WTC Final
ICC WTC फायनल
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23
India
India vs Australia
India vs Australia WTC 2023 Final
Indian Premier League
Indian Premier League 2023
IPL
IPL 2023
KL Rahul
KL Rahul Injury News
KL Rahul Injury Update
LSG
Lucknow Super Giants
World Test Championships
World Test Championships 2023
World Test Championships 2023 Final
WTC
WTC 2023
WTC 2023 Final
आयपीएल
आयपीएल 2023
इंडियन प्रीमियर लीगमध्ये
एलएसजी
ऑस्ट्रेलिया
केएल राहुल
केएल राहुल दुखापती अपडेट
केएल राहुल दुखापती बातम्या
जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम तारीख जाहीर
डब्लूटीसी
डब्लूटीसी२
डब्ल्यूटीसी
भारत
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
लखनौ सुपर जायंट्स
लीग २०२३
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement