KL Rahul Troll: केएल राहुल पुन्हा अपयशी, खराब फॉर्मवर होत आह टीका, सोशल मीडियावर मीम्सचा पूर

टीम इंडियाने सामन्याच्या पहिल्या दिवशी शानदार कामगिरी केली, मात्र या सामन्यातही पुन्हा एकदा केएल राहुलची बॅट शांत राहिली. या सामन्यात केएलने (KL Rahul) केवळ 20 धावा केल्या.

केएल राहुल (Photo Credit: PTI)

IND vs PAK 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करताना कांगारू संघावर पकड कायम ठेवली आहे. टीम इंडियाने सामन्याच्या पहिल्या दिवशी शानदार कामगिरी केली, मात्र या सामन्यातही पुन्हा एकदा केएल राहुलची (KL Rahul) बॅट शांत राहिली. या सामन्यात केएलने (KL Rahul) केवळ 20 धावा केल्या. यानंतर मग काय, सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांना जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली. फनी मीम्सद्वारे चाहते त्याला ट्रोल करत आहेत. राहुल गेल्या अनेकवेळा फॉर्म ऑफ फॉर्ममध्ये आहे. अनेकांनी त्याला संघातून वगळण्याची मागणी केली होती, पण रोहित शर्माने पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास ठेवला आणि राहुल कर्णधाराच्या निर्णयावर टिकू शकला नाही.

पहा मीम्स

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement