Pool Time Fun Time: उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी केकेआर संघाचे खेळाडू पूलमध्ये व्हॉलीबॉल खेळताना दिसले, व्हिडिओ आला समोर

कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) खेळाडूंनी कडक उन्हापासून वाचण्यासाठी पूलचा सहारा घेतला आणि यादरम्यान ते व्हॉलीबॉल खेळतानाही दिसले

Pool Time Fun Time: उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी केकेआर संघाचे खेळाडू पूलमध्ये व्हॉलीबॉल खेळताना दिसले, व्हिडिओ आला समोर

सध्या भारतात एकीकडे आयपीएल (IPL 2023) सुरू आहे, तर दुसरीकडे उष्णतेनेही कहर केला आहे. सर्वसामान्यांसोबतच क्रिकेटपटूही यामुळे हैराण झाले आहेत. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) खेळाडूंनी कडक उन्हापासून वाचण्यासाठी पूलचा सहारा घेतला आणि यादरम्यान ते व्हॉलीबॉल खेळतानाही दिसले, ज्याचा व्हिडिओ फ्रँचायझीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Kolkata Knight Riders (@kkriders)

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Sports India (@starsportsindia)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 20, 2023 05:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).