Kolkata Knight Riders: केकेआरने नुकताच सुनील नरेन आणि आंद्रे रसेलला विचारला मजेदार प्रश्न; दोघांनी दिले धम्माल उत्तरे

कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या तिसऱ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) विजेतेपदासाठी आठ विकेट्सने धूळ चारल्यानंतर, सुनील नरेन आणि आंद्रे रसेलला यांना मजेशीर प्रश्न विचारले.

कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या तिसऱ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) विजेतेपदासाठी आठ विकेट्सने धूळ चारल्यानंतर, सुनील नरेन आणि आंद्रे रसेलला यांना मजेशीर प्रश्न विचारले. या दोघांनी देखील धम्माल उत्तरे दिली.  'Final Match, You Perform. What Happening?' हा प्रश्न त्यांना विचारला. खरतर बांग्लादेश प्रिमीयर लिगच्या वेळी या दोघांना हाच प्रश्न बांग्लादेशच्या स्थानिक पत्रकारांनी विचारला होता.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now