KKR IPL 2022 Jersey: नवीन हंगामात नवीन रंगात KKR, होळीच्या खास निमित्त फ्रँचायझीने नवीन जर्सी केली लाँच (Watch Video)

KKR IPL 2022 Jersey: 2 वेळा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने शुक्रवारी आयपीएल 2022 साठी त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले. KKR ने त्यांचा पारंपारिक जांभळा रंग कायम ठेवला आहे परंतु, नवीन जर्सी त्यांच्या किटमध्ये अधिक गोल्डन पॅलेट वापरले गेले आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने 15 व्या हंगामाची सुरुवात होईल.

KKR आयपीएल 2022 जर्सी (Photo Credit: Twitter/KKRiders)

KKR IPL 2022 Jersey: 2 वेळा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) शुक्रवारी आयपीएल (IPL) 2022 साठी त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले. CEO वेंकी म्हैसूर आणि नवनियुक्त कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांच्या उपस्थितीत सोशल मीडिया अकाउंटवर लाइव्ह दाखवलेल्या सेगमेंटमध्ये जर्सीचे अनावरण करण्यात आले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now